Friday, May 17, 2024
spot_img
37.8 C
Delhi
Friday, May 17, 2024
HomeBlogJSW Steel Dolvi चे जनसंपर्क अधिकारी श्री आत्माराम बेतकेकर यांच्या आईचे दुःखद...

JSW Steel Dolvi चे जनसंपर्क अधिकारी श्री आत्माराम बेतकेकर यांच्या आईचे दुःखद निधन.

Dear Friends,


JSW Steel Dolvi चे जनसंपर्क अधिकारी श्री आत्माराम बेतकेकर यांच्या आईचे दुःखद निधन.

श्रीमती प्रभावती बेतकेकर यांचे वय (८४) आणि अल्पशा आजारामुळे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

दोडामार्ग, सिंधुदुर्ग येथील मूळ गावात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular