Friday, May 10, 2024
spot_img
37.1 C
Delhi
Friday, May 10, 2024
HomeBlogऊबाठा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश

ऊबाठा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश

ऊबाठा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश

पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालघर तालुक्यातील टेंभी, खारेकुरण, आलेवाडी, पाम, नवापूर येथील ऊबाठाचे ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी शिवसेनेत जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वात व उपनेत्या ज्योती मेहेर, प्रवक्ते व सहसंपर्कप्रमुख केदार काळे, जिल्हा महिला संघटीका वैदेही वाढाण, युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील यांच्या उपस्थितीत खारेकुरण ग्रामपंचायतीच्या सदस्या सरोज नाईक,टेंभी गावाचे माजी सरपंच सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय वडे,ग्रामपंचायत सदस्य निकिता वडे,विपीन पाटील,कुणाल वडे,अजय वडे, वर्षा वडे,मेघा वडे पाम गावातील उबाठाच्या नमिता पिंपळे, वैभवी विशाल पिंपळे,माजी सदस्य सुवर्णा पिंपळे, जागृती संखे , आलेवाडी गावाचे मयूर ठाकूर ,सिद्धेश तांडेल,किरण पटेल,नितीन पाटील,पियूष तांडेल,प्रकाश तांडेल ,अंकुश पटेल,आकाश तांडेल यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळेस राकेश पागधरे यांची नवापूर पंचायत समिती गणाच्या विभागप्रमुख, मनोज पिंपळे यांची उपविभागप्रमुख, पालघर तालुका समन्वयकपदी सरोज नाईक, उपतालुकासंघटकपदी नमिता पिंपळे, खारेकुरण महीला शाखा संघटकपदी रश्मी पाटील, टेंभी गावच्या शाखाप्रमुखपदी संजय वडे, नवापूर गावच्या उपशाखाप्रमुखपदी सुनील बारी, युवासेना शाखाध्यक्षपदी प्राचीन मेहेर, बूथप्रमुखपदी दिनेश बारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular