Thursday, May 2, 2024
spot_img
21.1 C
Delhi
Thursday, May 2, 2024
HomeBlogडहाणू बस आगार मधुन एस टी बस फेरया बंद केल्या मुळे प्रावाशयांचे...

डहाणू बस आगार मधुन एस टी बस फेरया बंद केल्या मुळे प्रावाशयांचे हाल

डहाणू बस आगार मधुन एस टी बस फेरया बंद केल्या मुळे प्रावाशयांचे हाल

डहाणू बस डेपो चे डेपो मॅनेजर श्री.भैरे यांनी सर्व सामान्य जनतेचा आणि रोज प्रवास करणारे विद्यार्थी आणि कामगार वर्ग यांचा विचार न करता सकाळची 6.40 वारोर – वांनगाव, सकाळी 8.00 ची वरोर् – वांनगाव या प्रवाशांच्या ऑफिस च्य्या वेळेच्या मुख्य दोन प्रवासी एसटी बस बंद करून त्या फेऱ्या बंद केल्या आहेत. आणि त्या फेऱ्या लांब पल्ल्यासाठी सुरू केल्या आहेत. डहाणू डेपो ला विचारणा केली असता, पालघर ऑफिस मधून हे आम्हाला सांगण्यात आले आहे असे उत्तर दिले गेले. प्रवाशांचा अंत गेली दोन वर्ष डहाणू डेपो मॅनेजर श्री. भैरे तसेच पालघर ऑफिस चे श्री. जगताप यांनी पाहिला आहे. कोरोना च्या आधी डहाणू डेपो च्या दोन बस वांनगाव रुट साठी होत्या. प्रवाशांची मागणी आहे की आधी चे तसेच schedule आम्हाला सुरू करून पाहिजे आहे. सकाळी रोज प्रवास करणारे विद्यार्थी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. रिक्सा भाडे वानगांव साठी जाऊन येऊन 60 ₹. आहे, हे सर्वांना परवडत नाही आणि ग्रामीण भागासाठी महिलांना शासनाने खास एसटी बस मध्ये सवलत देऊन ते अर्धे भाडे केले आहे.
खूप वेळा रेलवे स्टेशन वर एसटी बस वांनगाव ला मुद्दाम एकदम पाठीमागे लावलेली असते, रिक्सा भरून गेल्यावर मग आरामात बस पुढे आणतात, हे अनेक वेळा घडले आहे, प्रवासी प्रत्यक्ष पाहतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular