Monday, May 20, 2024
spot_img
40.6 C
Delhi
Monday, May 20, 2024
HomeBlogश्रीम. शिरीन संजू लोखंडे यांची शासनाने सह आयुक्त कामगार , महाराष्ट्र राज्य,

श्रीम. शिरीन संजू लोखंडे यांची शासनाने सह आयुक्त कामगार , महाराष्ट्र राज्य,

श्रीम. शिरीन संजू लोखंडे यांची शासनाने सह आयुक्त कामगार , महाराष्ट्र राज्य, या राज्यस्तरिय पदावर पदोन्नती केली असून त्या सदर पदावर रुजू झाल्या आहेत. या पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी असून हा खूप मोठा सन्मान आहे. पदोन्नती दिल्याबद्दल शासनाचे व कार्यालयातील सर्व सहकारि व सदैव पाठीशी उभे राहणारे कुटूंबातील सदस्य, मित्र - मैत्रीनी व आंबेडकरि चळवळीतील मित्र परिवार जसे आदरणीय हर्षदिप कांबळे सर , मा. प्रशांत नारनवरे सर ,डॅा .संजय अपरांती सर , रावसाहेब कसबे सर , ऊत्तम कांबळे , संगिता हरि नरके . श्रिमंत कोकाटे सर . तसेच महाराष्ट्रातील कानातोपर्यातुन शुभेच्छा देणारे कामगार संघटना व विविध सामाजिक संघटना असे सर्व हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले. शाहु फुले आंबेडकरि चळवळीचा वारसा आपण या पुढेही असाच चालवत राहु अाणी तळागाळातील कामगार वर्गाच्या ऊन्नतीसाठी काम करित राहु असा विश्वास त्यानी या निमित्ताने व्यक्त केला. त्याच्या या पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

या राज्यस्तरिय पदावर पदोन्नती केली असून त्या सदर पदावर रुजू झाल्या आहेत. 

या पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी असून हा खूप मोठा सन्मान आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular